Manusaki
Chhatrabharti Ahmednagar
Saturday, April 16, 2011
Sunday, April 10, 2011
Anna Hajare Strike Against Corruption
भारत सर्कार ने अन्ना हजारे यांच्या मगन्य मान्य केल्या .
हा विजय हा फ़क्त अन्ना हजारे यांचा नसून सम्पूर्ण भारतीय जनतेचा आहे .
छात्रभारती तर्फे अन्ना हजारे यांचे अभिनन्दन .
लोकपाल विधेयक आल्याने भारतातील भ्रष्टआचार थम्बनर आहे .
हे विधेयक हे फ़क्त कागदोपत्री न रहता त्याची आमल्बजावानी व्हावी हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे .
अन्ना हजारे यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी छात्रभारती तर्फे शुभेच्छा .
शुभेच्छुक
सागर आव्हाड ,
केदार भोपे,
प्रसाद चव्हाण ,
प्रियंका सातपुते ,
अजिंक्य काले,
कल्पना चौधरी ,
सुहास तोरदमल
इतर सर्व कार्यकर्ते .
Wednesday, March 23, 2011
Friday, March 18, 2011
Saturday, March 5, 2011
Friday, February 18, 2011
Subscribe to:
Posts (Atom)